by Chandan Pawar ✓ · 15 Feb 2021
मुलगा वंशाचा कुलदीपक तर मुलगी वंशाची तृप्ती.. लेक ईश्वराची सौंदर्यानुभूती अंगी अलौकिक सृजनशक्ती मुलगी घराची “भाग्यलक्ष्मी” निसर्गाचे अनुपम वरदान.. क्षितिजेही लिहिण्या अपूर्ण पडे इतकी आहे ती गुणवान
Loading comments…
Comments
Loading comments…