by Aishwarya Ballal ✓ · 21 Jul 2020
जोंधळ्याच्या पिठाने परात गेली अवखळून! त्याचा आस्वाद घ्यायला पाणी धावतच आले मग खळखळून!! ना तेल-तुपाची आस! ना चटणी-मसाल्याचा हव्यास!! मायेच्या दोन स्पर्शांनी गेला तो गलबलून! हसतच राहिला...
Loading comments…
Loading comments…