by Shashikant Kulkarni ✓ · 11 Jul 2020
पावसात जायचं मस्त भिजायचं... भिजायचं कमी नि रडायचं जास्त, भिजायची साली गंमत असते, डोळ्यातलं पाणी कुणी पाहायची, मुळी चिंताच नसते...
Loading comments…
Loading comments…