by धनाजी बुटेरे ✓ · 9 Feb 2020
काल अंधारात होतो आज आमुशा दारात किती जखमा पोसल्या कशा सांडल्या उरात जरी राबतो कष्टतो तरी संकटे आमाप चंद्रमौळी झोपडीला असे काळोखाचा शाप
Loading comments…
Comments
Loading comments…