भारतमातेच्या प्रति केला आहे
एक निर्मळ विचार
ज्या थोर वीरांनी ज्या मातीत
आपल्या भारतमातेसाठी वीरमरण दिले त्यांच्यासाठी
मी तप्तर असेल एक देश प्रेमासाठी
माझे सर्वस्व अर्पण करूनि भारतमातेला
भारतमातेच्या अंगालाही स्पर्श करू देणार नाही
या शेतीप्रधान भारतमातेसाठी मी तप्तर असेल
मीही होईन या भारतमातेचा सुपुत्र नागरिक
मीही महाशक्तीशाली बलाढ्य भारत घडवेल
नष्ट करुनि टाकेल भ्रष्टाचार, गरिबी अन् दारिद्र्य
या भारतमातेला मी विश्वसुंदर बनवेल
Comments
Loading comments…