by Ganesh G Shivlad ✓ · 24 Jul 2020
माते तव वदन कश्मीर सुंदर चरण कन्याकुमारी । अरुणाचल, गुजर, मराठा बाहू तुझे थोर विस्तारी । ना झुकेल कधी मी माते शत्रू पुढे ना कधी वाकेल । करील रक्षण न भिता तुझे जोवर जिव हा असेल ।
Loading comments…
Comments
Loading comments…