by Varsha Shidore ✓ · 4 Jun 2020
मातृभूमीच्या रक्षणासाठी निष्ठेने संपूर्ण आयुष्य वीरतेने वेचते झाले उज्ज्वल भविष्यासाठी इतिहासात जगी अजरामर सुपुत्र होऊन गेले थोर स्वातंत्र्यवीर सावरकर सदैव इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढले
Loading comments…
Comments
Loading comments…