तु नसतोस सोबत माझ्या
पण भास तुझेच असतात,
तुला पाहावे म्हणून
डोळेच मनाशी संघर्ष करतात
Loading comments…
Loading comments…