by Nilesh Jadhav ✓ · 9 Feb 2020
तो- (अगदी भावूकपणे) एक सांगु..? मला तू आवडतेस, तुझ्या सौंदर्याची किमया काय करू इतकी मनाला भावतेस... ती- (थोडासा विषय टाळत) कसं जमतं रे तुला..? अंतःकरणात शिरायला, मन सुखावेल इतकं शब्दांशी खेळायला...
Loading comments…
Comments
Loading comments…