by Dattatraygir Gosavi ✓ · 27 Feb 2021
रेवडी घे; गं, लाह्या घे बाळास माझ्या खाऊ घे बत्तासे घे; गं, फुटाणे घे लाडू बाईस भातकं घे।। लेक माझी लय गुणाची विहीरीस झरा सुधनाची पाटी घे; गं, लेखन घे दौत पेन पेन्सील घे।।
Loading comments…
Loading comments…