by Neha Khedkar ✓ · 31 Jul 2020
माझा आजचा आणि उद्याचा सल्लागार असतोस तू.. हसवणारा आणि रडवणारा जादूगार असतोस तू.. तुला शब्दात सांगता येणार नाही असा आहेस तू... आजच्या special दिवशी प्रेमळ आठवांनी नि गहिवरून आणणारा माझा "भाऊ"आहेस तू...
Loading comments…
Comments
Loading comments…