by Vinita Kadam ✓ · 26 Jul 2020
दिन आज मांगल्याचा आठवण भाऊराया होई कासावीस जीव येई औक्षण कराया आज राखी पौर्णिमेचे बंध रेशमाचे जाण लाभो चिरायुष्य त्यास हेच देवीशी मागणं भाऊ येई माझ्या घरा तोचि दिवाळी-दसरा
Loading comments…
Comments
Loading comments…