by Kalpana Nimbokar ✓ · 17 Feb 2020
कितीही मनात उमलल्या तरीही या भावफूलांची पायधूळ ठरलेलीच... कधीही... केव्हाही... कुणीही... हव्या तेव्हा कुस्कराव्या... चिरडून टाकाव्या... अशा या भावना...
Loading comments…
Loading comments…