by Manisha Awekar ✓ · 3 Oct 2020
भावनांचे घट्ट जाळे मनी मानवाच्या असे कधी उद्रेक तयाचा कधी मनी दाबतसे सुख-दुःख जीवनात बदलत्या फेऱ्यापरि कधी अश्रूपात तर कधी आनंदाश्रू सरी
Loading comments…
Loading comments…