पाश बंधनांचे तोडूनि सारे, व्हावे जाणिवांचे खुले अवकाश. अलवार स्पंदनांचे जुळता तारे, व्हावे भावनांचे मोकळे आकाश.
Loading comments…