by Sayli Kamble ✓ · 19 Mar 2021
भेटतात विविध अनुभव जुन्या नव्या व्यक्तींच्या रूपाने कोणी दिसते त्रासलेले तर कोणी गातेय आनंदाने माझा मात्र गोंधळ होतो त्या सगळ्यांना पाहून नकळत स्वत:शी तुलना करू लागते मी न राहवून
Loading comments…
Comments
Loading comments…