by Prashant Kadam ✓ · 30 Jun 2019
ती सांज ओली ओली तो थंड थंड वारा मीठी ती तूझी माझी तो श्वास गंध न्यारा आठवते मला अजुन ही ती रम्य वेळ पावसाची लख लख त्या विजांची अन् धक धक ही ह्रदयांची
Loading comments…
Loading comments…