by Anup Salgaonkar ✓ · 24 Apr 2020
भेटीच्या गाठी पडाव्यात असं राहून राहून वाटतं होतं... क्षण क्षण जपताना आठवणींचं तळं साठत होतं... जन्म बांधता आला नाही मन माझं बांधलं गेलं... कसं कळेना तुझ्या विरहात असं जगणं नशिबी आलं...
Loading comments…
Loading comments…