by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 8 Jun 2020
भीती वाटे जिवा या कोरोनाच्या पायी उभा मुत्यू आपल्या दारी जबाबदारी आणि सर्तकता आहे जरुरी हेळसांड केली तर जीव नेईल चोरुनी बाहेर न जाता घरीच राहणे बरे मास्कशिवाय अवघड आहे फिरणे
Loading comments…
Comments
Loading comments…