by Kshitija Bapat ✓ · 6 Aug 2020
आईची माया तिची सावली तिच्यानंतर भावासाठी तूच वेळोवेळी धावली बहिणीची माया निराळी भावासाठी जीव ओवाळी त्याच्या सुखासाठी नाही पर्वा जगाची
Loading comments…
Comments
Loading comments…