by Raosaheb Jadhav ✓ · 28 Dec 2018
गुलाबा तुझा काय दावा कळेना मिठीला अवेळी नखे टोचताना निखारे कुठे ते जरा वांझ झाले विखारी दवाचे धुके सोसताना.
Loading comments…
Loading comments…