by विवेक द. जोशी ✓ · 28 May 2020
कुठे कॅप अन् स्टायलिश गॉगल कुठे घामेजलेला देह ओढे चप्पल तुटलेली गावाकाठचे उदास आटलेले तळे तळ्यात कमळं निपचित हिरमुसलेली ऋतू सारेच करपीत राहिली उन्हं सुकल्याओठी विरली गाणी ऊनच ऊन।।
Loading comments…
Loading comments…