by Vasudha Naik ✓ · 22 Jan 2021
दाही दिशा बेधुंद वारे भोगी आली रे मम अंगणी संक्रमणाची होता नांदी आनंदच आज जाहला मनी। पवन मधुर अन् प्रसन्न वाटे सुरेख सृष्टी भासे नभांगणी, हळूहळू मग जाईल थंडी माडांच्या रांगा आहेत अंगणी...
Loading comments…
Loading comments…