तुझ्या सोबतचा कण अन् कण
हृदय कोंदणात जपला आहे...
फेर धरून चाखावी खिरापत
तुझ्यासवे रंगला भोंडला आहे...
Loading comments…
Loading comments…