by Ankit Navghare ✓ · 13 Aug 2020
चिरडली कळी, वासनेचा बळी न्यायाची प्रतीक्षा, वर्षांनी शिक्षा ओसाड गावे, शहराकडे लोंढे कुठे भर रस्त्यावर रक्त सांडे फडकले झेंडे, रंगांसाठी भांडे देवाला माणसे गाभाऱ्यात कोंडे
Loading comments…
Loading comments…