बहरतात साऱ्या वृक्षवेली पण
पारिजातकाचा बहर वेगळा !
पानांनाही मागे सारतो अन्
फुलतोय अंगभर सगळा...
Loading comments…
Loading comments…