by Manjusha Galatage ✓ · 18 Sept 2020
मन मनास उमजत नाही आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा ती वाट दूर वळणाची मग साद मना घालावी, ती पर्णगळीत निस्तेज फुले पुन्हा पल्लवीत व्हावी
Loading comments…
Loading comments…