by Ankit Navghare ✓ · 9 Jun 2020
रंगीत सुगंधीत फुलांनी सजलेला तिकडे एक माळा पण का एकाच फुलामागे फिरतोय हा भ्रमर खुळा त्याकडे काय पाहतोय तू पण भविष्यात मग तसाच होणार एक दिवस माझ्या चिमुकल्या बाळा
Loading comments…
Loading comments…