by Kalpana Nagmoti ✓ · 15 Sept 2020
आज बघतोय भ्रष्टाचाराचे पसरले जाळे भ्रष्टाचारी बघतोय सगळीकडे पैशाचे मळे त्याला वाटतेय कधी भरेल माझे खळे त्यात अडकतात गरीब बिचारे साधे भोळे ll
Loading comments…
Loading comments…