by Sangam Pipe Line Wala ✓ · 2 May 2020
काय सांगू कुणा । अाता का कसा हा आला रोग महा । भयंकर ॥ बंद झाले रस्ते । बंद झाले बाजार कोरोना तुझ्याच । प्रकोपाने ॥
Loading comments…
Loading comments…