by Gayatri Zade ✓ · 30 Jul 2020
वाऱ्याशी खेळत इथे मला मोठं व्हायचं आहे मला इथेच फळा-फुलायचं आहे इथेच काडी बनून कुजायचं आहे येशील ना मला बघायला जणू ती मला सांगते आहे रेषेत रेषेत लपून बी आणि बी बसली आहे......
Loading comments…
Loading comments…