120Log inSign up
Poem · Tragedy

बलात्कारे

by Kishor Zote ✓ · 26 Aug 2020

53Reads
0Likes
1Min read

अशा सैतानांना द्यावी काय शिक्षा दोरीचा तो फास शरमतसे......... कोणती ती जात कोणता तो धर्म सभ्यतेची लक्तरे लटकते......... आजही स्त्री फक्त भोग वस्तूच असे असे कसे आचार विचारते...........

Loading comments…

बलात्कारे · StoryMirror