by Amol Shinde ✓ · 11 Mar 2020
तुझ्या भेटवस्तुंना पाहावं कधी तरी म्हणून जरासं जवळ येऊन जरासं बावरं होऊन तुझ्या आठवणींना ओरखडे घेतो आसवांना फाटे देतो खरे प्रेम डसल्यापासून अन तुझ्यात फसल्यापासून बंद खोली तशीच आहे तू गेल्यापासून
Loading comments…
Loading comments…