by Pandit Warade ✓ · 6 Dec 2018
कसा साधला डाव येथे यमाने कसे मायबापास नेले क्रमाने ।। कसा घात झाला कसा काळ आला कसा बालकांना सतावून गेला ।।
Loading comments…
Loading comments…