by Sayli Kamble ✓ · 5 May 2020
तसा सर्वांनाच हवा असतो रूटीनमधून ब्रेक आता ब्रेकच इतका लांबलाय की त्यातूनही मिळावा वाटतोय ब्रेक आता मानवाच्या चेहऱ्यावर चढलाय मास्क नि निसर्ग घेतोय मोकळा श्वास वाहनांच्या हॉर्नऐवजी ऐकू येतो किलबिलाट
Loading comments…
Loading comments…