by Sanjay Yerne ✓ · 30 Oct 2020
बोटऱ्या - एक मासा प्रकार, तसेच हा शब्द झाडीबोलीत उपहासात्मक म्हणून वापरल्या जातो.बोटऱ्या सापडणे म्हणजेच आनंददायी कृती तर बोटऱ्या देणे वा निसटणे म्हणजेच दु:खदायक कृती.
Loading comments…
Loading comments…