by अरविंद कुलकर्णी ✓ · 25 Jun 2019
भरभरून तू देता अंकूरेल पृथ्वी माता भेगाळल्या मातीवर बरसात होऊ दे रे करील धरा शृंगार होईल हिरवीगार धीर आता धरवेना बरसात होऊ दे रे |
Loading comments…
Loading comments…