by Mrudula Raje ✓ · 18 May 2019
कुठले घोडे, कुठले ऊंट,वजिराला कोण विचारी। ' राजा बोले, दळ हाले ' , हेच सूत्र सरकर- दरबारी। राजाचा निर्णय अंतिम, कधी करी राज्याचाही घात। बुद्धीबळातील राजा करतो प्याद्यांवरती मात॥
Loading comments…
Loading comments…