by Mitali More ✓ · 14 Feb 2020
प्रेमाचे नाते हे तोडून चालली तू भावनांचे बांध हे फोडून चालली तू गोंदून प्रेम प्रितीची हृदयात अक्षरं ती अक्षरे अनंत खोडून चालली तू
Loading comments…
Loading comments…