by Archana Rahurkar ✓ · 14 Feb 2020
मी तेजप्रभा तुम्ही मनी धरा.. मज राया तुमची राणी करा... देते तुम्हा दिलात या थारा... अंगी भरला ईष्काचा वारा.. साज शृंगार करुन राहे उभी अंगणी... उगवली नभी आज नवतीची चांदणीll
Loading comments…
Loading comments…