by Priyanka Kumawat ✓ · 26 Sept 2020
थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने देवदेवतांच्या साक्षीने सप्तफेरे घेऊनी सात पाऊले चालूनी देते वचन तुजला घेऊन माझी शपथ सुख असो वा दुःख असो सोडणार नाही पाठ प्रेमाच्या या वेलीला प्रेमाने खतपाणी देईन
Loading comments…
Comments
Loading comments…