by Varsha Shidore ✓ · 8 Feb 2020
चांदण्या रात्री एका बोलू लागला चांदोबा रोज करतेस तू मोकळे मन माझ्यापाशी आज थोडावेळ निजतो मी तुझ्या कुशीत हितगुज तुझ्याच मनाचे ऐक तुझ्याचपाशी
Loading comments…
Comments
Loading comments…