by Surykant Kamble ✓ · 10 Oct 2020
चाफा या फुलांच्या आहेत अनेक प्रकारच्या जाती चाफ्याच्या झाडाला लागत नाही मुलायम माती जुन्या देवळांच्या समोर देवचाफा दिमाखात उभा असतो देवळा बाहेरील भिकारी मनुष्याची वाट बघत बसतो
Loading comments…
Comments
Loading comments…