by Ishwari Shirur ✓ · 5 Jun 2020
सावकाराच्या घरी लक्ष्मी जन्म घेणार चार लोकं बघतील तर काय म्हणणार चार लोकांच्या सांगण्यावरून जन्माआधीच डोळे तान्हे मिटले सहचारिणीही नाही सोबतीला नाही ते चार लोकं पुन्हा दिसले
Loading comments…
Loading comments…