by Suraj Anabhavane ✓ · 10 Feb 2020
तुझ्याबरोबर खूप काही बोलायचं होतं पण बोलताच येईना... तुझ्याबरोबर फिरायचं होतं पण वेळ काही मिळेना पण कसे सांगू तुला हेच कळेना... हेच कळेना...
Loading comments…
Loading comments…