by विवेक द. जोशी ✓ · 28 May 2020
कितीही घरात ठेवलं कोंडून स्वतःला मन ते मनच, भटकतं इच्छा मार्गाने अविरत मग्न मनाच्या पायवाटांवर मनाचे मनात असते चालूच चालणे
Loading comments…
Loading comments…