by Vishal patil Verulkar ✓ · 12 Feb 2020
रंगबेरंगी पतंगानी सजलाय आकाशराजा पतंगीला जोड आहे घट्ट रेशमचा मांजा दिवस आला संक्रांतीचा, उगवली नवी पहाट वैरीपण सोडून मित्रा तू पण तिळगुळ वाट!!
Loading comments…
Loading comments…