by Aishwarya Ballal ✓ · 31 Jul 2020
कधीकधी वाटे नको ही खोटी दुनिया अन् ते कुत्सित भाव! आपलंही असावं एक ढोलकपूरसारखं गाव! नको तो डांबरी रस्ता, असावा फक्त मातीचा सडा! पिझ्झा-बर्गरपेक्षा मिळावा शिवानीच्या धाब्यावरचा वडा!!
Loading comments…
Loading comments…