by Savita Kale ✓ · 15 May 2020
चेहरा कधीकधी सगळंच सांगतो तर कधी सगळंच लपवतो निखळ हास्यामागेही दुःख चलाखीने दडवतो भावनांचा अविष्कारही लोकांना दाखवतो भावना लपवण्याचा आधारही तोच असतो
Loading comments…
Comments
Loading comments…