by Vishal Patil "Vishu.." ✓ · 9 Jan 2021
चहाची गोडी चढली थोडी तुझ्या रूपानं काढली खोडी.. साखर रूप मधाळ खूप तुला पाहूनी वाढे हुरूप.. चहाचा रंग प्रीतीचा चंग तुझ्या प्रेमात झालोया दंग..
Loading comments…
Comments
Loading comments…